
Kolhapur Politics : ‘प्रसंगी रस्त्यावर उतरू, न्यायालयीन लढाई लढू, मात्र एक इंचही हद्दवाढ होऊ देणार नाही’, असा निर्धार आज हद्दवाढविरोधी कृती समितीच्या वज्रमूठ बैठकीत करण्यात आला. हॉटेल पॅव्हेलियनमध्ये ही बैठक झाली. बैठकीला २० गावांतील सरपंच उपस्थित होते.