

Candidates and party workers gather at election offices
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी माघारीची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी पहिल्या दिवशी बहुतांश डमी म्हणून भरलेले अर्ज माघार घेण्यात आले. सात निवडणूक कार्यालयांतून डमी ४८ अर्ज माघार घेण्यात आले.