

Rebel Candidates Shake
sakal
कोल्हापूर : इच्छुकांची संख्या मोठी आणि प्रत्यक्षात जागा कमी असल्याने अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात सर्वच पक्षात बंडखोरी उफाळली आहे. पक्षांकडून उमेदवारीच मिळणार नाही, हे लक्षात आल्यानंतर काहींनी अन्य पक्षांत प्रवेश करून लढण्यासाठी शड्डू ठोकला, तर काहींचा निर्णय उद्या (ता. ३०) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी होणार आहे.