

Independent candidates campaigning with limited resources during Kolhapur municipal elections.
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत बलाढ्य पक्ष, वजनदार उमेदवार तसेच त्यांची रसद मोठी त्यापुढे आपला टिकाव लागणार नाही, याची खात्री असूनही अनेक पक्ष, संघटनांचे स्थानिक कार्यकर्ते व अपक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या.