Nomination Form Confusion
sakal
कोल्हापूर
Kolhapur Election : वेगवेगळ्या सूचनांनी उमेदवारी अर्जांचा खेळखंडोबा; उमेदवारांची धावपळ सुरू
Nomination Form Confusion : वेगवेगळ्या निवडणूक कार्यालयांकडून दिल्या जाणाऱ्या विसंगत सूचनांमुळे उमेदवारी अर्ज भरताना उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचंड संभ्रमात सापडले आहेत
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना वेगवेगळ्या निवडणूक कार्यालयांतील कर्मचाऱ्यांकडून वेगवेगळ्या सूचना दिल्या जात असल्याने उमेदवारांमध्ये गोंधळ उडत आहे. त्यातून होणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठी उमेदवार, कार्यकर्ते, कायदे सल्लागारांची धावपळ होत आहे.

