

Dual Challenge of Winning Self and Party Candidates
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांच्या शहराध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही पक्षांचे शहराध्यक्ष स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत. स्वतः निवडून येण्याबरोबरच पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.