

Leaders and power brokers strategize during Kolhapur civic ward elections.
sakal
कोल्हापूर : मोठा प्रभाग, त्यातील प्रत्येक भागाचे वेगवेगळे अंडरकरंट, मोठी मतदार संख्या, विरोधकांच्या चाली, अशी विविध आव्हाने असताना नेत्यांकडून ज्यांच्या जीवावर प्रभागातील लढाई लढली गेली, त्यातील अनेक कारभाऱ्यांनी आपापले बुरूज राखून नेत्यांचा गड भक्कम केला.