

Election officials reviewing voter slip distribution and polling preparations
sakal
कोल्हापूर : मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू केली असून, मतदान केंद्राची अचूक माहिती देणारी मतदान चिठ्ठी मतदारांना दिली जाणार आहे. चार ते पाच दिवस अगोदर ही चिठ्ठी देण्यासाठी ५९५ बीएलओंच्या नियुक्ती केल्या जाणार आहेत.