

Candidates campaigning door-to-door in a Kolhapur suburban civic ward.
sakal
कोल्हापूर : नवीन रचनेत झालेल्या उपनगरातील या प्रभागाचा विस्तार फार मोठा आहे. त्याची व्याप्ती पाहता प्रश्नांच्या सोडवणुकीचे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी येथून माजी नगरसेवकांसह तुल्यबळ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, जनसुराज्य पक्ष आदी पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
-प्रवीण देसाई