

Officials and citizens participate
sakal
कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी आजची सकाळ नेहमीपेक्षा वेगळी ठरली. प्रमुख पदाधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी, सत्ताधारी-विरोधक असे सर्व नगरसेवक, नागरिक, स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते हातात झाडू घेऊन मुख्य रस्त्यांवर उतरले.