Kolhapur Exam Hall : परीक्षा केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’ची नजर, ‘ड्रोन’चे लक्ष; कॉपीमुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाची दक्षता; अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी

Copy -Free Exam : दहावी-बारावी परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा राखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने तंत्रज्ञानाची साथ घेत कडक पावले उचलली आहेत. परीक्षा केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’ची नजर, संवेदनशील ठिकाणी ‘ड्रोन’चे लक्ष, तसेच भरारी पथकांची नियुक्ती
Drone and CCTV surveillance deployed

Drone and CCTV surveillance deployed

sakal

Updated on

कोल्हापूर : दहावी, बारावी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक दक्ष राहत कार्यवाही केली. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आली. विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या आणि संवेदनशील केंद्रावर भिरभिरत्या ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले. त्याने कॉपी प्रकरणांना आळा बसण्यास मदत झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com