Kolhapur CPR : सीपीआर रुग्णालयातील ५५ लाखांच्या कॅशबुक नोंदीवर संशय; पडताळणीसाठी समिती स्थापन

CPR Cashbook Probe : कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. रुग्णालयातील कॅशबुकमध्ये नोंद असलेल्या सुमारे ५५ लाख रुपयांच्या व्यवहाराबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे.
CPR Hospital administration

CPR Hospital administration

sakal

Updated on

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) ५५ लाख रुपयांची नोंद असलेल्या कॅशबुकची हाताळणी नियमबाह्य पद्धतीने झाल्याचा संशय माहिती अधिकार कार्यकर्त्याने व्यक्त केला आहे. या प्रकरणाची दखल घेत राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कॅश बुक पडताळणी करणे व त्रुटी दूर करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com