Kolhapur Bank Scam : बंद नागरी बँकांत अडकले कोल्हापुरातील पतसंस्थांचे ८०० कोटी; परतफेडीचा मार्ग अनिश्चित

Deposits Stuck : कोल्हापूर जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी आर्थिक चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. गुंतवणुकीच्या उद्देशाने नागरी बँकांत ठेवलेले कोट्यवधी रुपयांचे ठेवी काही बँका बंद पडल्यामुळे अडकून पडल्या आहेत.
Credit society representatives

Credit society representatives

sakal

Updated on

कोल्हापूर : गुंतवणूक म्हणून पतसंस्थांनी अतिरिक्त निधी मोठ्या नागरी बँकांत गुंतवला; पण काही दिवसांत या नागरी बँकांच बंद पडल्या. परिणामी, अशा बँकांत पतसंस्थांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. ते पैसे परत मिळण्यासाठी ठरविलेल्या अग्रक्रमांतही पतसंस्था शेवटच्या स्थानावर आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com