
कोल्हापूर : चारचाकीने धडक देऊन ताहीर यासीन गडकरी (वय ४, रा. मदिना कॉलनी, उचगाव) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाला एक वर्षाची साधी कैद सुनावण्यात आली. २९ ऑक्टोबर २०१९ रोजी हा अपघात घडला होता. सद्दाम मुन्ना जत्राटे (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे.