Brother Killing Case : दुसऱ्यांदा मुलगी झाल्याच्या नैराश्यातून सख्ख्या भावाचा खून? बाळाला टेरेसवरून फेकण्याचाही प्रयत्न, रक्ताने माखलेले कपडे अन् बूट

Younger Brother Arrested by Rajarampuri Police : कोल्हापूरमध्ये कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत वारंवार वाद घालणाऱ्या तरुणाच्या डोक्यात स्टीलच्या बाटलीने मारून लहान भावाने खून केल्याचा आरोप आहे.
rajarampuri police brother killing case

rajarampuri police brother killing case

esakal

Updated on

कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत घरात वारंवार वाद घालणाऱ्या तरुणाचा लहान भावानेच डोक्यात स्टीलची पाण्याची बाटली घालून खून केला. हर्षद विलास पांढरबळे (वय २३) असे मृताचे नाव (brother kills brother kolhapur news) असून, लहान भाऊ यश पांढरबळे (वय १८) याला राजारामपुरी पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. हर्षदला दुसरी मुलगी झाल्याने काही दिवसांपासून तो नैराश्येत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com