minor girl assault case in Kolhapur
esakal
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीला बेल्टने मारहाण करत अत्याचार करणाऱ्या संशयिताला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. राज विजय जगताप (वय २०, रा. यादवनगर, डवरी वसाहत) असे संशयिताचे नाव आहे. मागील दोन वर्षांपासून या मुलीला भीती घालून तो शारीरिक संबंध ठेवत असल्याची माहिती समोर आली (Minor Girl Assault Case in Kolhapur) आहे.