

Money Lending Trap in Kolhapur
esakal
Kolhapur Police: कोल्हापूर शहरानजीक असलेल्या एका गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. व्याजाच्या पैशांसाठी एका महिलेला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पडल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.