Kolhapur Crime : गुन्ह्यात घट झाली तरी, दुचाकी, चारचाकींची चोरी अन् जोरात गांजा तस्करी; दोन वर्षांतील चित्र नागरिक हैराण हिलांच्या सुरक्षेवर पोलिसांचा भर

Crime Report : मागील दोन वर्षांत खून, दरोडे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत घट झाली असली तरी कोल्हापुरात वाहनचोरी, गांजा तस्करी, सायबर फसवणूक आणि बालगुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसह अमली पदार्थांविरोधात कारवाईचा जोर वाढवला आहे.
Kolhapur police

Kolhapur police

sakal

Updated on

कोल्हापूर : खून, खुनाचा प्रयत्न, मारामारीसारख्या गुन्ह्यात मागील दोन वर्षांत घट होतानाचे चित्र आहे. घरफोड्यांमध्येही २०२५ मध्ये घट झाली असली तरी दुचाकी, चारचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोलिस असल्याचा बहाणा, वृद्धांना अडवून लुटण्याचे जबरी चोरीच्या घटनांत मात्र वाढ झाल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. .

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com