Kolhapur Dairy : ३० लाख लिटर दूध देणाऱ्या कोल्हापूरमध्येच पशुवैद्यकीय तुटवडा; १० लाख पशुधनावर आरोग्य संकट

Kolhapur Livestock : कोल्हापूर हा राज्यातील अग्रगण्य दुग्धउत्पादक जिल्हा मानला जातो. दररोज सुमारे ३० लाख लिटर दूध संकलन होत असताना, १० लाखांहून अधिक पशुधनासाठी पशुवैद्यकीय सेवांची कमतरता गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे.
A dairy farmer waits for veterinary assistance

A dairy farmer waits for veterinary assistance

sakal

Updated on

कोल्हापूर सकस आणि गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन आणि त्यातून दुग्ध उत्पादन हा मुख्य व्यवसाय केला जातो. जिल्ह्यात एकूण १० लाखांहून अधिक पशुधन आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com