Kolhapur Vehicle Vandalism: पूर्वीच्या वादातून दौलतनगरात केली सख्ख्या भावांनी पाच वाहनांची तोडफोड
Five Vehicles Damaged in Daulatnagar: कुऱ्हाडीने दोन मोटारींच्या काचा आणि तीन दुचाकींचे नुकसान करण्यात आले असून राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूर: पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून सख्ख्या भावांनी दौलतनगरातील पाच वाहनांची तोडफोड केली. कुऱ्हाडीच्या मदतीने दोन मोटारींच्या काचा व तीन मोटारसायकलींचे नुकसान करण्यात आले.