Kolhapur Airpot : कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा एक एप्रिलपासून; वाढत्या प्रवासी संख्येमुळे विमानतळ विस्ताराला गती

Kolhapur- Delhi flight connectivity : कोल्हापूरकरांसाठी मोठी आनंदवार्ता! येत्या १ एप्रिलपासून कोल्हापूर ते दिल्ली थेट विमानसेवा सुरू होणार आहे. स्टार एअरकडून ही सेवा सुरू केली जाणार आहे. याची घोषणा विमानतळ प्राधिकरण सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली.
Officials announce the launch

Officials announce the launch

sakal

Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा येत्या एक एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती स्टार एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी आज येथे झालेल्या विमानतळ प्राधिकरण सल्लागार समितीच्या बैठकीत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com