Kolhapur Direct Pipeline: थेट पाईपलाईनसाठी स्वतंत्र सबस्टेशनचा प्रस्ताव द्या राजेश क्षीरसागर यांची महावितरणला सूचना

Independent Substation Proposed for Kolhapur Direct Pipeline: कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दूधगंगा धरणाजवळ थेट पाईपलाईनसाठी स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याचा प्रस्ताव देण्याची सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महावितरणला केली.
Kolhapur Direct Pipeline

Kolhapur Direct Pipeline

esakal

Updated on

कोल्हापूर: शहराला अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी थेट पाईपलाईनसाठी दूधगंगा धरणाजवळ महावितरणने स्वतंत्र सबस्टेशन उभे करावे. त्यासाठी धरणक्षेत्रातील जागेची पाहणी करून त्याची निश्चिती करावी आणि त्याचा प्रस्ताव तातडीने राज्य सरकारला द्यावा, अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. आज त्यांनी थेट पाईपलाईनसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com