Kolhapur DCC Bank Election : कोल्हापुरात राजकीय भूकंप! जिल्हा बँकेच्या 484 संस्था अपात्र ठरण्याची शक्यता; बड्या नेत्यांचे वर्चस्व धोक्यात?

Kolhapur District Bank election 2027 voter list update : कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत थकबाकीमुळे ४५९ विकास सोसायट्यांसह सुमारे ४८४ संस्था अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
Kolhapur District Bank election 2027 voter list update

Kolhapur District Bank election 2027 voter list update

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीतील सुमारे ४८४ संस्था थकबाकीमुळे मतदानासाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यात सर्वाधिक सर्वाधिक ४५९ विकास सोसायट्यांचा समावेश आहे, तर अन्य २५ संस्थाही अपात्र ठरणार (459 development societies defaulting Kolhapur District Bank) आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com