KDCC Bank Election : 'गोकुळ'मध्ये शक्तीप्रदर्शन, पण जिल्हा बँकेकडे पाठ? गगनबावड्यातून अवघा एकच ठराव दाखल; सात दिवसांत दाखल करावे लागणार 10 हजार ठराव

KDCC Bank election 2026 latest update in Kolhapur : केडीसीसी बँक निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्याची प्रक्रिया संथ असून १० हजारांहून अधिक ठराव अपेक्षित आहेत. आतापर्यंत १,५८८ ठराव दाखल झाले असून ९ सप्टेंबर अंतिम मुदत आहे.
Kolhapur District Central Cooperative Bank election

Kolhapur District Central Cooperative Bank election

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी ठरावाची प्रक्रिया संथ आहे. केवळ सात दिवसांत दहा हजारांहून अधिक ठराव जमा करावे लागणार (Kolhapur District Central Cooperative Bank election) आहेत. अद्याप ९० टक्के ठराव दाखल झाले नाहीत. केवळ १५८८ ठराव जमा झाले आहेत, नऊ सप्टेंबर ठराव दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com