Kolhapur Election : कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे १४ नगरसेवक विजयी; पेठवडगाव, शिरोळ नगराध्यक्षपदांवरही दावा
Congress Performance in Kolhapur District : जिल्ह्यात दहा नगरपालिका व तीन नगरपंचायतींमध्ये काँग्रेसचे १४ नगरसेवक पक्षाच्या चिन्हावर विजयी, पेठवडगाव व शिरोळ नगराध्यक्षपदांवर काँग्रेसचा दावा; अधिकृत व स्थानिक आकडेवारीत तफावत
कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा नगरपालिका व तीन नगरपंचायतीत मिळून काँग्रेसचे १४ नगरसेवक चिन्हावर विजयी झाले आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीनेच राज्यातील ही आकडेवारी आज अधिकृतपणे जाहीर केली.