Kolhapur Holi : दोन दिवसांत ९३ हजारांवर शेणी दान; महापालिकेच्या आवाहनास विविध संस्था, मंडळे, नागरिकांचा प्रतिसाद

Crematorium : कोल्हापूर मध्ये होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श पुढे आला आहे. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध संस्था, तरुण मंडळे आणि नागरिकांनी अवघ्या दोन दिवसांत तब्बल ९३ हजारांहून अधिक शेणी पंचगंगा स्मशानभूमी येथे दान केल्या.
Panchganga Crematorium

Panchganga Crematorium

sakal

Updated on

कोल्हापूर : होळी लहान करून महापालिकेच्या स्मशानभूमीस शेणी दान करण्याच्या आवाहनानुसार विविध सामाजिक संस्था, तरूण मंडळे, नागरिकांनी दोन दिवसांत ९३ हजार ९७९ शेणी पंचगंगा स्मशानभूमीस दान केल्या. सामाजिक बांधिलकी जपत स्‍मशानभूमीस शेणी दान करण्याची परंपरा अनेक मंडळ, संस्थांनी कायम ठेवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com