Kolhapur Education Officer: कोल्हापूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित; आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवर शासनाचा मोठा निर्णय

RTE Grant Irregularities Lead to Suspension in Kolhapur: RTE अनुदान प्रकरणात मोठी कारवाई! कोल्हापूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित
Kolhapur News Meena Shendkar Suspended Over Administrative Delay and Alleged Financial Irregularities in RTE Admission Funds

Kolhapur News Meena Shendkar Suspended Over Administrative Delay and Alleged Financial Irregularities in RTE Admission Funds

esakal

Updated on: 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना प्रशासकीय दिरंगाई आणि गंभीर आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवरून राज्य शासनाने तात्काळ निलंबित केले आहे. शालेय शिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबतचा आदेश काढला आहे

Loading content, please wait...