

School staff attending election duty training in Kolhapur district.
sakal
कोल्हापूर : विविध कारणे देत संस्थापकांच्या मर्जीतील काही ठरावीक कर्मचारी, शैक्षणिक संस्था-संघटनांचे पदाधिकारी, त्यांच्या पत्नी आणि राजकीय वजन वापरणारे निवडणूक कामातून (इलेक्शन ड्युटी) स्वतःचे नाव बाजूला काढून अलिप्त होत आहेत.