

Strict police security in Kolhapur elections; mobile phones banned at polling booths
sakal
कोल्हापूर : ‘मतदान केंद्रांत मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली असून, १०० मीटर अंतरावरच याची तपासणी करावी. पक्षाचे बूथ मतदान केंद्रापासून २०० मीटरपेक्षा कमी अंतरावर लावले जाणार नाहीत, याचे काटेकोर पालन करा.