

Sunday Election Campaign Buzz
sakal
कोल्हापूर : एकीकडे अर्ज दाखल करण्याची लगबग असतानाही आज अनेक उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधून रविवारी सुटीच्या दिवशी आपापल्या हक्काच्या भागात प्रचाराचे रान उठवले. प्रभाग मोठा असल्याने सकाळ, सायंकाळी अशा दोन सत्रांत विविध भाग पिंजून काढला.