

Political leaders and party workers intensify efforts to reach rebel and independent candidate
sakal
कोल्हापूर : माघारीचा शेवटचा दिवस तोंडावर आलेला असताना आज दिवसभर व रात्रभर बंडखोरांना गाठण्यासाठी पाळत ठेवण्यापासून पाठलाग केले गेले. काहींना वेगवेगळ्या माध्यमातून सतत फोन करून दबावही टाकण्याचा प्रयत्न झाला.