Ex Servicemen Daughter Marriage Grant : माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी आता मिळणार 1 लाख रुपये! सरकारच्या नियमात मोठा बदल, असा करा अर्ज?

Government Doubles Marriage Assistance for Ex-Servicemen Daughters : माजी सैनिकांच्या मुलींच्या विवाहासाठी दिले जाणारे सरकारी अनुदान ५० हजारांवरून १ लाख करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील ९५ अर्ज मंजूर झाले असून या महिन्यापासून रक्कम मिळणार आहे.
Ex-Servicemen Daughter Marriage Grant Increased to ₹1 Lakh in Kolhapur

Ex-Servicemen Daughter Marriage Grant Increased to ₹1 Lakh in Kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर : माजी सैनिकांच्या मुलींच्या विवाहासाठी सरकारकडून एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार (Ex Servicemen Daughter Marriage Grant) आहे. यापूर्वी ते ५० हजार रुपये दिले जात होते. त्यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा सैनिक कार्यालयाकडे आलेल्या जिल्ह्यातील ९५ माजी सैनिकांच्या मुलींचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या महिन्यापासून ही रक्कम मिळायला सुरुवात होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com