Kolhapur Collector : क्षमता ओळखा, कोल्हापूरची निर्यात वाढवा; जिल्हाधिकारी अमोल येडगे; उद्योग केंद्राची ‘महानिर्यात इग्नाईट’ कार्यशाळा

कोल्हापूरच्या औद्योगिक क्षमतेला जागतिक बाजारपेठेची जोड देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या पुढाकाराने ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन’ कार्यशाळा पार पडली. अमोल येडगे यांनी उद्योजकांना ‘आपली क्षमता ओळखा, मार्केटिंग करा आणि कोल्हापूरची निर्यात वाढवा’ असे आवाहन केले.
Collector Amol Yedge

Collector Amol Yedge

sakal

Updated on

कोल्हापूर : ‘आपली क्षमता ओळखा, मार्केटिंग करा आणि कोल्हापूरची निर्यात वाढवा. जिल्ह्यातील अनेक दर्जेदार उत्पादने जागतिक पातळीवर निर्यात होण्यासाठी उद्योजक, औद्योगिक संघटनांसह सर्वांनी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज येथे केले. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com