Kolhapur Fake Doctors: दहा दिवसांत बनावट डॉक्टरांवर कारवाई करा; सभापती सारिका नांदेकर: जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेत आदेश

Action Ordered Against Fake Doctors in Kolhapur: जिल्ह्यातील बनावट डॉक्टरांचा शोध घेऊन दहा दिवसांत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेत देण्यात आले.
Kolhapur Fake Doctors

Kolhapur Fake Doctors

esakal

Updated on

कोल्हापूर: जिल्ह्यातील बनावट डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान दोन बनावट डॉक्टरांचा दहा दिवसांत शोध घेऊन त्यांच्यावर नियमानुसार गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेत देण्यात आले. अध्यक्षस्थानी सभापती सारीका नांदेकर होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com