Kolhapur Farmer Loan Waiver 2026 : कर्जमाफीतील 88 कोटी 99 लाख जमा; पहिल्या टप्प्यात 12 हजार 914 शेतकरी पात्र, जिल्हा बँकेत किती कोटी जमा? पाहा बँकनिहाय माहिती

Kolhapur Farmer Loan Waiver 2026: ₹88.99 Crore Deposited : कोल्हापूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात १२,९१४ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ८८.९९ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा झाली.
Kolhapur farmer loan waiver scheme 2026

Kolhapur farmer loan waiver scheme 2026

esakal

Updated on

कोल्हापूर : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत जिल्ह्यातील १२ हजार ९१४ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात ८८ कोटी ९९ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात (Ahilyadevi Holkar farmer loan waiver 2026) आली. सर्वाधिक ११ हजार १९८ शेतकऱ्यांचे ७३ कोटी ४१ लाख रुपये जिल्हा बँकेत जमा झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने योजनेस आज सुरुवात झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com