Ahilyadevi Holkar Loan Waiver : कर्जमाफी अन् 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान! 41 हजार 552 शेतकऱ्यांचे खाते होणार नील; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Kolhapur farmer loan waiver 2026 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील ४१,५५२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.
Kolhapur farmer loan waiver latest news

Kolhapur farmer loan waiver latest news

esakal

Updated on

कोल्हापूर : राज्य शासनाने घोषित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनेचा लाभ जिल्ह्यातील ४१ हजार ५५२ शेतकऱ्यांना होणार असून, त्यांचे कर्ज माफ केले (Ahilyadevi Holkar farmer loan waiver scheme) जाईल. यातील २७ हजार ११० शेतकऱ्यांचे कर्ज २ लाखांच्या आतमध्ये असल्याने पहिल्या यादीत त्यांचे सरसकट कर्ज माफ केले जाईल. याशिवाय नियमित कर्ज फेडणाऱ्या जिल्ह्यातील २ लाख २६ हजार ११२ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे ५० हजार रुपये मिळणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com