Kolhapur Farmers : सर्वाधिक फायदा थकबाकीदार शेतकऱ्यांना; कर्जमाफी; ‘पात्र’च्या निकषांवर अवलंबून थकीतचे ६३३, प्रोत्साहनाचे १२५० कोटी

Farmer Loan Waive : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
government’s loan waiver

government’s loan waiver

sakal 

Updated on

कोल्हापूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा सर्वाधिक फायदा जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना होणार असल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दुसरीकडे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर म्हणून प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com