

Municipal Corporation’s first mayor
sakal
कोल्हापूर : नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर प्रशासकीय कालावधीनंतर पहिली निवडणूक २० मे १९७८ ला झाली. त्यानंतर महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली; पण न्यायालयीन याचिकांमुळे ती तब्बल अडीच महिने लांबली.