Kolhapur Flood Update : कोल्हापूरवर पुराचे सावट! धरणक्षेत्रात धुवांधार, 44 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणातून किती विसर्ग?

Radhanagari Dam Water Storage and Discharge Update : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ४४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून सध्या विसर्ग नाही. धरणांतील पाणीसाठा वाढत आहे.
Radhanagari Dam latest water storage

Radhanagari Dam latest water storage

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून जिल्ह्यातील ४४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मात्र, आज (सोमवारी) सकाळी ७ वाजेच्या अहवालानुसार, राधानगरी धरणात ३.१५ टीएमसी पाणीसाठा असून धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या शून्य (निरंक) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com