Industrial Growth : अन्नधान्य प्रक्रियेवरच उद्योगचक्राचा डोलारा; गडहिंग्लज, हलकर्णीपर्यंत औद्योगिक क्षेत्राचा विस्तार; हजारो जणांना मिळाला रोजगार

Food Processing : कोल्हापुर जिल्ह्यातील औद्योगिक प्रगतीला अन्नधान्य प्रक्रिया उद्योगांनी भक्कम आधार दिला आहे. एमआयडीसी च्या माध्यमातून शिरोली, गोकुळ शिरगाव, कागलनंतर आता गडहिंग्लज व हलकर्णीपर्यंत औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झाला आहे
Kolhapur’s expanding MIDC zones

Kolhapur’s expanding MIDC zones

sakal

Updated on

कोल्हापूर : फाउंड्री, चांदी, वस्त्रोद्योग, कोल्हापुरी चप्पल, फूड इंडस्ट्रीज आदी विविध क्षेत्रांत कोल्हापूरने वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुणवत्ता, दर्जेदारपणा, विश्वासार्हता जपत येथील उद्योजकांनी मेक इन कोल्हापूर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रुजविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com