Kolhapur Forest Code : नफेखोरीसाठी वनसंहिताच बसवली धाब्यावरच; जंगल प्रकल्पांना ‘लचका’

Eco Tourism : कोल्हापूर जिल्ह्यातील जंगललगतच्या खासगी जमिनींवर वाढत्या व्यावसायिक प्रकल्पांमुळे वनसंवर्धनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. आजरा, चंदगड, भुदरगड, शाहूवाडी आणि गगनबावडा भागात इको टुरिझम सारखे विविध प्रकल्प उभे राहत आहेत.
Resort and eco-tourism development

Resort and eco-tourism development

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील एका नेत्याने आजरा, चंदगड भागात ७० ते ८० एकर जमीन घेतली आणि त्यात पर्यटन, शेतीपूरक व्यवसाय सुरू केले. ते काही काळ चालले. नेत्याला नफा मिळाला. त्याचधर्तीवर असे जवळपास जिल्हाभरात दोनशेहून अधिक लहान-मोठे व्यावसायिक प्रकल्प जंगल भागातील खासगी जागेत सुरू झाले आणि वनसंहिताच धाब्यावर बसून नफेखोरीसाठी सुरू झालेला प्रकार वन्यजीव आणि जंगल संवर्धनासाठी घातक ठरू लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com