Vishalgad Fort : मोठ्या पोलिस बंदोबस्तात किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात; CM फडणवीसांनी दिलेली 'ती' मुदत संपली!
Fort Vishalgad Encroachment Removal : 31 मे'पूर्वी गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण मुक्त करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. ती मुदत आता संपली आहे.
कोल्हापूर : किल्ले विशाळगडावरील (Fort Vishalgad) अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. आज पहाटेपासूनच ही कारवाई सुरु करण्यात आलीये. जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमण केलेल्या भागांवर ही कारवाई सुरू आहे.