Balinga Dhonwade Road : कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील दोनवडे-बालिंगा रस्त्याचे काम अपूर्ण; प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, कधी पूर्ण होणार काम?

Balinga-Dhonwade Road Widening Work Faces Continued Delays : बालिंगा-दोनवडे दरम्यान रस्ता रुंदीकरण आणि नवीन पुलाचे काम चार वर्षांपासून रखडले आहे. खड्डे, धुळीमुळे नागरिक त्रस्त असून, २०२७ च्या पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
Balinga to Dhonwade road work completion date

Balinga to Dhonwade road work completion date

esakal

Updated on: 

कुडित्रे : कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील बालिंगा ते दोनवडे दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचे आणि नवीन पुलाची प्रतीक्षा ताणली जात आहे. चार वर्षांपासून सुरू असलेल्या या कामांमुळे नागरिक वैतागले (Kolhapur Gaganbawda Highway bridge construction delay) आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि संबंधित खात्याकडून दरवर्षी फक्त नवीन तारखा दिल्या जात असल्याने यंदा तरी २०२७ च्या पावसाळ्यापूर्वी नवीन पूल आणि रस्त्याचे काम पूर्ण होणार का? असा सवाल नागरिक आणि वाहनधारकांकडून उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com