Kolhapur Gaganbawda Highway : कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर 1,287 झाडांवर कुऱ्हाड; दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाचे निवाडे पूर्ण, जाणून घ्या कसं असेल काम?

Kolhapur Gaganbawda highway expansion : कळे ते गगनबावडा ३० किलोमीटर महामार्गाचे रुंदीकरण सुरू झाले आहे. ३५० शेती गट बाधित होणार असून, शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे.
Kolhapur Gaganbawda highway land acquisition

Kolhapur Gaganbawda highway land acquisition

esakal

Updated on

-कुंडलिक पाटील

कुडित्रे : कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कळे ते गगनबावडा या ३० किलोमीटरच्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. या टप्प्यातील १८ पैकी १३ गावांमध्ये भूसंपादनाचे निवाडे पूर्ण झाले असून, प्रांत कार्यालयाकडून बाधित शेतकऱ्यांना लवकरच नोटिसा बजावून मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू होणार (Kale to Gaganbawda road widening) आहे. २०२२ च्या परिपत्रकानुसार गुणक एक म्हणजे रेडीरेकनरच्या दुप्पट मोबदला मिळणार आहे. महसूल विभागाने यासाठी ३९ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Farmer Loan Waiver
Sainik Takli industrial estate land dispute
solar fencing subsidy online application Maharashtra
Raju Shetti Shaktipeeth Highway protest
Marathi News Esakal
www.esakal.com