Kolhapur : महामार्गासाठी झाडे तोडली, २ हजार झाडांची लागवड केली पण फक्त दिखावाच; प्रत्यक्षात देखभाल नाही, रस्ता ओसाडच

Tree Plantation Neglect : कोल्हापूर–गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणानंतर पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सुमारे दोन हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, या झाडांना संरक्षण जाळी बसवलेली नाही आणि नियमित पाणीही दिले जात नसल्याने अनेक झाडे सुकण्याच्या मार्गावर आहेत.
Newly planted trees

Newly planted trees

sakal 

Updated on

कुडित्रे : कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, पहिल्या टप्प्यात फुलेवाडी ते कळे या मार्गावरील काम पूर्णत्वाकडे आले आहे. या कामासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक झाडे तोडली होती. याबाबत पर्यावरणप्रेमींच्या पाठपुराव्यामुळे दोन हजार झाडांचे वृक्षारोपण केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com