Kolhapur Gang Terror : टोळक्यांच्या दहशतीने ग्रामस्थ झाले हैराण; आंबेवाडी, वडणगेतील शेतातच दारू, गांजाची नशा; जाब विचारला की दादागिरी

Village Crime : कोल्हापूर शहरालगतच्या शांत, शेतीप्रधान आंबेवाडी आणि वडणगे गावांमध्ये सध्या भीतीचे सावट पसरले आहे. काही नशेबाज तरुणांच्या टोळक्यांनी शेतातच दारू-गांजाचे अड्डे निर्माण करून ग्रामस्थांना त्रस्त केले आहे.
terror and drug nuisance

terror and drug nuisance

sakal

Updated on

कोल्हापूर : पाच-सहा जणांचा ग्रुप सकाळी येतो, शेतातच दारू, गांजाच्या नशेसाठी बसतात, दारूच्या रिकाम्या बाटल्या त्याच शेतात फोडायच्या आणि संबंधित शेतमालक विचारायला आला तर त्याच्‍यावर थेट दादागिरी करायची. शहारातील अशा टोळक्यांच्या दहशतीने आंबेवाडी, वडणगे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com