

Police seized half kilo marijuana
sakal
कोल्हापूर : झटपट कमाईसाठी गांजा विक्री करणाऱ्या दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. कुणाल किरण सांगवडेकर (वय २५, योगेश्वरी कॉलनी, पाचगाव) व भूषण रंगराव पाटील (२३, रा. पोवार कॉलनी, पाचगाव) अशी त्यांची नावे आहेत.