Kalamba Pothole Death : कोल्हापुरात खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! नातेवाइकांनी थेट खड्ड्यात मृतदेह ठेवून नोंदवला महापालिकेचा निषेध; सोनार काम करणाऱ्या कुटुंबाचा हरपला आधार

Fatal Pothole Accident on Kolhapur-Gargoti State Highway : कोल्हापूर-गारगोटी राज्य महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात जखमी राजेंद्र गायकवाड यांचा मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी मृतदेह खड्ड्यात ठेवून प्रशासनाविरोधात आंदोलन करत तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली.
Kalamba resident dies in highway accident

Kalamba resident dies in highway accident

esakal

Updated on

कळंबा : कोल्हापूर-गारगोटी राज्य महामार्गावर कळंबा साई मंदिरनजीक खड्ड्यांमुळे दुचाकीच्या धडकेत झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र रामचंद्र गायकवाड (वय ४७, शाहू गल्ली, कळंबा) यांचा शनिवारी (ता. १०) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू (Kalamba road accident due to potholes) झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com