gas agency
sakal
कोल्हापूर
Kolhapur Gas Cylinder : गॅस सिलिंडर मिळवायचा म्हणजे दिव्यच; नागरिकांचा सूर, रणरणत्या उन्हातही रांगा कायम
Gas Cylinder Shortage Crisis : कोल्हापुरात गॅस सिलिंडर मिळवणे सध्या नागरिकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. ऑनलाइन बुकिंग करूनही घरपोच सिलिंडर मिळत नसल्याने अनेकांना गॅस एजन्सीसमोर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
कोल्हापूर : दहा दिवसांपूर्वी ऑनलाइनसाठी बुकिंग करूनही घरपोच गॅस सिलिंडर मिळाले नाही. त्यामुळे जागेवर यावे लागले; पण इथं आल्यावर दुपारपर्यंत रणरणत्या उन्हात थांबल्यानंतर सिलिंडर मिळालं.

