Kolhapur Gender Determination Case: हॉस्पिटलचा व्यवस्थापक, नर्स अटकेत; १६ संशयितांची नावे समोर; नऊ जणांना अटक

16 Suspects Identified During Police Investigation: भोगावती साखर कारखाना परिसरातील गर्भलिंग निदान प्रकरणात श्री हॉस्पिटलच्या व्यवस्थापक आणि नर्सला अटक करण्यात आली.
Kolhapur Gender Determination Case

Kolhapur Gender Determination Case

esakal

Updated on

कोल्हापूर: भोगावती साखर कारखाना येथील गर्भलिंग निदान प्रकरणात राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलचा व्यवस्थापक संदीप सुरगौंडा पाटील (वय ४०, रा. वसगडे, ता. करवीर) व नर्स संध्या नंदकुमार लोंढे (४२, रा. राजारामपुरी चौथी गल्ली) या दोघांना अटक झाली. या गुन्ह्यात मुख्य संशयित महेश पाटील, श्रीमंत पाटीलसह १६ संशयितांची नावे समोर आली असून, यापैकी नऊ जणांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com